नोकरी गमावलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना अमेरिका सोडावी लागणार नाही…

वॉशिंग्टन : H-1B व्हिसाधारक कामगारांना 60 दिवसांच्या आत देश सोडावा लागणार असल्याचं मानणं चुकीचं असल्याचं युएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या दरम्यान ही टिप्पणी आली आहे. खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स USCIS ने म्हटलं, ज्या H-1B कामगारांना काढून टाकण्यात आले असून त्यांच्याकडे […]

United State Of America

United State Of America

वॉशिंग्टन : H-1B व्हिसाधारक कामगारांना 60 दिवसांच्या आत देश सोडावा लागणार असल्याचं मानणं चुकीचं असल्याचं युएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या दरम्यान ही टिप्पणी आली आहे.

खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स

USCIS ने म्हटलं, ज्या H-1B कामगारांना काढून टाकण्यात आले असून त्यांच्याकडे राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत. जेव्हा विना स्थलांतरित कामगारांना काढून टाकले जात होते, तेव्हा त्यांना त्यांच्या पर्यायांबद्दल माहिती नसते.

Maharashtra Politics: महिलांबद्दल गलिच्छ भाषा संजय शिरसाटांना भोवणार? रूपाली ठोंबरेचा इशारा

काही प्रकरणांमध्ये त्यांना 60 दिवसांच्या आत देश सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही असे चुकीचे गृहित धरू शकत असल्याचं यूएससीआयएसच्या संचालकांनी स्पष्ट केलं आहे. फाउंडेशन फॉर इंडिया आणि इंडियन डायस्पोरा स्टडीज H-1B व्हिसा धारकांसाठी काम करत असून अलीकडेच त्यांनी यूएससीआयएसला पत्र लिहुन 60 दिवसांपर्यंत वाढवण्याची विनंती केली.

तुमचे मेहनतीचे हजार रुपये वाचवण्यासाठी उरले केवळ तीन दिवस

युएससीआयएसला पत्र :
जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याच्या रोजगारावर अशी कारवाई होते तेव्हा ते कर्मचारी पात्र असल्यास त्यांना अमेरिकेत अधिकृतपणे राहण्यासाठी युनायटेड स्टेट चारपैकी एक कारवाई करु शकतं. यामध्ये विशेषत: विना स्थलांतरीत स्थिती बदलण्यासाठी अर्ज दाखल करणं बंधनकारक आहे.

Exit mobile version