Download App

Paytm : दोन उपकंपन्यांना ईडीची नोटीस, FEMA कायद्याचं उल्लंघन केल्याचा ‘पेटीएम’वर आरोप

स्टॉक एक्सचेंजच्या फाइलिंगनुसार, ६११.१७ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांपैकी सुमारे ३४४.९९ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार LIPL

  • Written By: Last Updated:

Enforcement Directorate (ED) Issues Show Cause Notice to Paytm : पेटीएमच्या अडचणी (Paytm ) पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. कारण पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशनच्या दोन उपकंपन्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

Video : देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार कराडच; आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले

स्टॉक एक्सचेंजच्या फाइलिंगनुसार, ६११.१७ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांपैकी सुमारे ३४४.९९ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार LIPL शी संबंधित, तर २४५.२० कोटी रुपयांचा अर्थिक व्यवहार One97 Communication Ltd शी संबंधित आहे. उर्वरित २०.९७ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार NIPL संबंधित असल्याची माहिती आहे.

follow us