Download App

नोटीस मला नाही नाना पटोलेंना पाठवा, आशिष देशमुखांचा पलटवार

  • Written By: Last Updated:

Ashish Deshmukha On Nana Patole काँग्रेस पक्षाच्या शिस्त पालन समिती कडून नागपूरचे माजी आमदार आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांना कारणे दाखवा नोटीस पाठविले. ते वारंवार पक्ष आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात बोलायचे म्हणून पक्षाने त्याच्या विरोधात कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस देत पक्षातून निलंबित केले आहे.

त्या संदर्भात आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांनी आपली भूमिका पत्रकारांना स्पष्टपणे सांगितले की माझ्या अगोदर पक्षाने कारणे दाखवा नोटीस नाना पटोले (Nana Patole) यांना दिली पहिजे. त्यांनी पक्षाला न विचाराता विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एक खोका दिला जातोयं. मुख्यमंत्री शिंदे लवकरच गुवाहाटीला असतील, असा दावा आशिष देशमुख यांनी होता.

भांडण तुम्ही लावली व ठाकरे गट तुम्ही फोडला…भुजबळांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

माझी भूमिका OBC समाज आणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हिताची होती आणी या नोटीस ला मी वेळेवर उत्तर देईन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जेव्हा विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तेव्हाच त्यांचा वर स्वंशय आला होता असा प्रश्न आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांनी उपस्थित केला.

‘ज्या काँग्रेसनं आम्हाला तुडवंल, संपवलं त्यांच्यासोबत तुम्ही’.. गुलाबराव ठाकरेंवर भडकले ! 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज अखेर काँग्रेसच्या बैठकीत देशमुख यांचं उत्तर येईपर्यंत त्यांचं ते काँग्रेस पक्षातून निलंबित असणार आहेत. या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते त्यामध्ये विशेषत: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthaviraj Chavhan) यांच्यासह उल्हास पवार, (Ulhas Bapat) भालचंद्र मुणगेकर (Bhalchandra Mungekar) आदी उपस्थित होते.

Tags

follow us