Lok Sabha Election 2024 Results : देशातील लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. यौन शोषणाचा आरोप असलेले कर्नाटकातील जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे. येथील हसन लोकसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला आहे. रेवण्णा लैंगिक अत्याचाराच्या आरोपात सध्या अटकेत आहेत. 25 वर्षामध्ये हसन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पहिला विजय झाला आहे.
पंचवीस वर्षानंतर काँग्रेसने हसन लोकसभा मतदारसंघ खेचून आणला; प्रज्वल रेवण्याचा दारूण पराभव
जेडीएसला मोठा धक्का. हसन लोकसभा मतदारसंघातून यौन शोषणाच्या आरोपाखाली अटक असलेले प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे.

देशातील पहिला निकाल लागला; यौन शोषणाचा आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव