लोकसभेसाठी शरद पवारांचे स्टार प्रचारक ठरले; आमदार-खासदारांची मोठी यादी पाहाच

Sharad Pawar NCP Announced Star Campaigner’s List : आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने पाठोपाठ शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केली आहे. या यादीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह 40 प्रचारकांच्या नावांचा […]

लंकेंच्या प्रचारसभेत दत्ता देशमुखांची आठवण काढत पवारांनी नळवंडे धरणाचा सांगिता 'तो' किस्सा

लंकेंच्या प्रचारसभेत दत्ता देशमुखांची आठवण काढत पवारांनी नळवंडे धरणाचा सांगिता 'तो' किस्सा

Sharad Pawar NCP Announced Star Campaigner’s List : आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने पाठोपाठ शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केली आहे. या यादीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह 40 प्रचारकांच्या नावांचा समावेश आहे. निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक प्रचार करणार आहेत.

लोकसभेसाठी अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मंत्री, माजी मंत्र्यांची भलीमोठी यादी पाहाच

या स्टार प्रचारकांच्या यादीत खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, वंदना चव्हाण, सोनिया दुहान, अशोक पवार, फौजिया खान, धिरज शर्मा, आमदार राजेश टोपे, विकास लवांडे, रवी वर्पे, सक्षणा सलगर, पीसी चाको, एकनाथ खडसे, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, आमदार प्राजक्त तनपुरे, रोहिणी खडसे आदींचा समावेश आहे.

 

 

Exit mobile version