रोहित पवार म्हणाले, ‘पहाटेच्या शपथविधीबाबत’ शरद पवार, अजित पवारच सांगू शकतील…

सातारा : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आला. विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर अनेक जण या विषयावर बोलण्याचं टाळत असल्याचं दिसून येतय. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार […]

Untitled Design (3)

Rohit Pawar

सातारा : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आला. विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर अनेक जण या विषयावर बोलण्याचं टाळत असल्याचं दिसून येतय. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील अशी वेगवेगळी विधानं करत असतात, मात्र पहाटेच्या शपथविधीबाबत खर काय ते फक्त शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) हेच सांगू शकतात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

‘असे गौप्यस्फोट हे त्या त्या वेळी का केले जात नाही. उशिरा सुचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो. या संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे जयंत पाटील काय म्हणाले, कुणी काय म्हणालं, याला काही अर्थ राहत नाही’, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील अशी वेगवेगळी विधानं करत असतात, मात्र पहाटेच्या शपथविधीबाबत खर काय ते फक्त शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version