Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरे सरदारांच्या रांगेत; स्पेशल खूर्चीचा प्रवास आता स्टुलाकडे’

Uddhav Thackeray’s position in the Mahavikas Aghadi AS chieftains : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली काल सायंकाळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची बैठक झाली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेली बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळालेल्या वागणुकीवर नितेश राणेंनी (Nitesh Rane) मोठं भाष्य […]

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (28)

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (28)

Uddhav Thackeray’s position in the Mahavikas Aghadi AS chieftains : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली काल सायंकाळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची बैठक झाली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेली बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळालेल्या वागणुकीवर नितेश राणेंनी (Nitesh Rane) मोठं भाष्य केलं. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची अवस्था ही दरबारातल्या सरदारांसारखी झाली. महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे मुख्य खुर्चीवर बसले होते. कालच्या बैठकीत त्यांना बसायला जागा नव्हती. ते सोफ्यावर बसले होते. आता ठाकरेंना स्टुलर बसवतील का ही भीती आहे, अशी जहरी टीका राणेंनी केली.

राणे पत्रकार परिषद घेत म्हणाले, काल सिल्व्हर ओक येथे महाविकास आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीचे फोटो व्हायरल झाले आहेत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणात एक वजन होतं. त्यांचा वेगळाच रुबाब होता. पूर्वी मातोश्रीवर अनेक नेत्यांची रिघ लागायची. मोठमोठे नेते, कलाकार मातोश्रीवर यायचे. पण उद्धव ठाकरेंना काल सिल्व्हर ओकवर जी वागणूक मिळाली, त्यावर त्यांनी विचार करावा. उद्धव ठाकरे भाजपसोबत असतांना त्यांना जो, आदर होता. तो काल दिसला नाही, असं राणेंनी म्हटलं.

Karnataka CM : काँग्रेससाठी ‘बजरंगबली’ ठरलेले शिवकुमार ठरू शकतात त्रासदायक?; ही आहेत कारणं

आज महाविकास आघाडीमध्ये उद्धवजींची काय अवस्था झाली. मविआमध्ये ठाकरेंचा रुबाब कमी झाला. आज परिस्थिती खूप बदलली. ठाकरेंना नीट बसायलाही जागा नव्हती.उद्धव ठाकरेंची गत मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आली. संजय राऊत सारख्या लोकांच्या नादी लागल्यानं तुमची अवस्था काय झाली. आता सोफ्यावरून तुम्ही स्टुलवर याला अशी भीती वाटते आहे. उद्धव ठाकरेंकडे नेता उरला नाही, आहे तो फक्त कामगार. ही उद्धव सेनेची अवस्था आहे, असे नितेश राणे म्हणाले.

कर्नाटक निवडणुकीवर भाष्य करून राऊतांना काँग्रेसचा मान गमावला आहे. हा एकट्या काँग्रेसचा विजय नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. नाना पटोले यांना हा अपमान मान्य आहे का? संजय राऊत महाविकास आघाडीत शकुनीमामा आणि नारदमुनी आहेत, महाविकास आघाडीत संजय राऊत नारद मुनीचा रोल करतो, अशी टीका राणेंनी केली.

Exit mobile version