Download App

महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्यात कुठे होणार मतदान अन् किती उमेदवार आहेत रिंगणात; वाचा सविस्तर

येत्या 7 मे रोजी महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये कुठे मतदार होत आहे आणि कुणात लढत आहे वाचा सविस्तर.

  • Written By: Last Updated:

Third phase of Lok Sabha polls : महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात 2024 लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा 7 मे 2024 रोजी होणार आहे. या कालावधीत 11 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सर्व मिळून 258 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. दरम्यान, सर्वांच्या नजरा बारामतीच्या जागेकडे आहेत. या जागेवर पवार विरुद्ध पवार यांच्यातच लढत होत आहे.

 

Lok Sabha Election साठी ओवेसींविरुद्ध कोट्यवधींची मालकीन मैदानात; माधवी लता हैदराबादचा गड भेदणार?

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवर 7 मे रोजी मतदान होणार आहे.

 

Lok Sabha Election : भाऊसाहेब वाकचौरेविरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे; शिर्डीतही राजकीय खेळी

कुणची कुणाबरोबर लढत आहे?

 

कुठे किती उमेदवार

पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये सर्वाधिक 38, माढा (32), उस्मानाबाद (31), लातूर (28), हातकणंगले (27), कोल्हापूर (23), सोलापूर (21), सांगली (20) सातारा (१६), रायगड (१३) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग (९) असे उमेदवार रिंगणात आहेत.

follow us