Ajit Pawar’s meeting discusses major measures on human-leopard conflict, leopards will also be sent to the forest : पुणे जिल्ह्यातील वाढत्या मानव बिबट्या संघर्षाला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली यामध्ये या प्रश्नावर तातडीने उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव,खेड, दौंड या परिसरामध्ये या उपाययोजना करण्याची तातडीने गरज आहे.
त्यामुळे या बैठकीमध्ये मानव बिबट्या संघर्षाला आळा घालण्यासाठी उपकरणांची गरज आहे.ती 31 ऑक्टोबर पर्यंत त्यांना मदत दिली जाईल. बिबट्यांची संख्या कमी-जास्त सांगितले जात आहे. नसबंदी करायची,सव्वाशे बिबटे एके ठिकाणी बंदिस्त करायचे, वनाताराकडे काही द्यायचे चालले आहेत,हजार बिबट्या राहतील,त्यावर कारवी करू अडचणी ताबडतोड सोडवू असे दिलीतून सांगितले आहे.
देशातील नक्षलवाद मार्च 2026 पर्यंत समूळ नष्ट करणार; केंद्रीय गृहमंत्री अमिद शाहांचा विश्वास
त्याला लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. अजून 40 कोटी रुपये यासाठी लागतील दिशा कृषी उन्नतीची कृषी विभागाला किती निधी लागेल,अजून काय ऍड करायचे आहे, बारामती आणि जुन्नर तालुक्यातील कृषी केंद्रात काय काम चालू आहे याची माहिती घेतली,त्याला काही अडचणी येणार नाही, शेतकऱ्यांना अडचणी जाणवल्या तर त्याला मदत केली जाईल. 36 जिल्ह्यासाठी काम चालले आहे,निधी देण्याचे ठरवले आहे.
अफगाणिस्तानपुढं पाकिस्तानने नांगी टाकली; 48 तासांसाठी संघर्ष थांबला, शस्त्रसंधीची केली विनंती
तसेच यावेळी अजित पवार यांना पत्रकारांनी महाविकास आघाडीकडून त्यांची मिमिक्री करण्यात आली आहे. त्यावर विचारले असता ते म्हणाले की, दादांना प्रश्न विचारला असता नकारात्मक मान हलवता अरेरे अस करत उत्तर दिले. ते म्हणाले की, कोणी मिमिक्री केल्याने माझ्या अंगाला भोक पडत नाहीत.कोणी मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील मी काम करत राहील, मी तरी कोण करतय आपण ओळखले पाहिजे.
…’त्या’ प्रकरणात मला क्लिनचिट मिळाली; वडेट्टीवार यांच्या आरोपांना देवांग दवे यांनी काय दिलं उत्तर?
बिबट्या ऊसामध्ये राहतात. त्यामुळे त्याचा जंगलात संबंध राहिला नाही. ते कुत्री मांजर कोंबड्या पकडल्या जातात. त्याच्यासाठी आम्ही आता वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहे,त्याचा बंदोबस्त केला पाहिजे,ते आता दौंड पर्यंत बिबट्या पोहोचल्या आहेत. भूपेंद्र यादव यांना याबाबत सांगितला आहे त्यांना हे सगळं सांगितलं जाईल. पूरस्थिती बाबत माहिती घेतली,लवकर मदत द्यायला लावणार आहे,माहिती येण्यासाठी वेळ लागत होता,दिवाळीपूर्वी मदत पूरस्थिती दिली जाईल.