बिग ब्रेकिंग! राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामुळे पवारांना सोडणाऱ्या प्रशांत जगतापांचा विजय

Prashant Jagtap पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामुळे पवारांना सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या प्रशांत जगतापांचा विजय झाला आहे.

Prashant Jagtap

Prashant Jagtap

Big Breaking! Prashant Jagtap, who left Pawar due to NCP’s unification, wins : पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामुळे पवारांना सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या प्रशांत जगतापांचा विजय झाला आहे. भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले आहेत.

‘मशाल विझली, इंजिनचा धूरही संपला’, आमदार प्रताप सरनाईक यांचा ठाकरे बंधूंना चिमटा

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते… त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव प्रशांत जगतापांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं आहे. प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला आहे.

कोल्हापूरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये घमासान; काँग्रेस धोबीपछाड देणार?

Exit mobile version