Pune News : कॉंग्रेसकडून चौथी यादी जाहीर; पुण्यात कॅन्टोमेन्ट अन् शिवाजीनगरमध्ये दिले उमेदवार

तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर झालेल्या सोलापूर

Pune News :  कॉंग्रेसकडून चौथी यादी जाहीर; पुण्यात कॅन्टोमेन्ट अन् शिवाजीनगरमध्ये दिले उमेदवार

Pune News :  कॉंग्रेसकडून चौथी यादी जाहीर; पुण्यात कॅन्टोमेन्ट अन् शिवाजीनगरमध्ये दिले उमेदवार

Congress Announced Fourth list :  कॉंग्रेसकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदार (Congress ) संघातून रमेश बागवे यांना, तर शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. तर, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, आता काँग्रेसने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Congress Announced Fourth list : काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर; पंढरपूर अन् अंधेरीत ट्विस्ट

तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर झालेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भगिरथ भालके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, आता काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवारांची यादी

अमळनेर -अनिल शिंदे
उमरेड – संजय मेश्राम
अरमोरी- रामदास मसराम
चंद्रपूर- प्रवीण पडवेकर
बल्लारपूर – संतोषसिंग रावत
वरोरा -प्रवीण सुरेश काकडे
नांदेड उत्तर – उब्दुल सत्तार
औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे
नालासोपारा – संदीप पांडे
अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
पंढरपूर – भगिरथ भालके
सोलापूर दक्षिण- दिलीप माने
शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
पुणे कॅटोन्मेट – रमेश बागवे

Exit mobile version