Download App

Pune News : ‘एक झाड आईचे’ वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी साजरा करणार’- शोभा. आर. धारीवाल

Pune News : आर एम डी फाऊंडेशन द्वारा यावर्षीही रांजणगाव, उपलाट तलासरी , वाघोली , दमण ईत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

Pune News : आर एम डी फाऊंडेशन द्वारा दरवर्षी हजारो झाडं संपूर्ण भारतभर लावली जातात. (One Tree Mothers ) यावर्षीही रांजणगाव, उपलाट तलासरी , वाघोली , दमण ईत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करतांना शाळा, महाविद्यालयं, रुग्णालय, सार्वजनिक उद्याने, डोंगर भाग तसेच गायरान ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते, त्यांना वर्षभर पाणी मिळेल व झाडं जगतील याची काळजी घेतल्या जाते. (Pune News) यापुढे शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘एक झाड आईचे’ अशी योजना कार्यान्वीत करीत असल्याची माहिती आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल (Shobha R Dhariwal) यांनी महात्मा गांधी विद्यालय उरळी कांचन येथे दिली. प्रत्येक विद्यार्थ्याने झाडं लावावी, ती झाडं दत्तक घ्यावी व जगवावी असे आवाहन त्यांनी केले.

तसेच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने2700 स्वदेशी झाडांचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले . वितरीत केलेल्या झाडांची निगा , वाढ व जोपासना केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व योग्य बक्षीस देऊन गौरवण्यात येईल असेही त्या म्हणाल्या . यावेळी शाळेचे विश्वस्त श्री देवीदास भन्साळी यांचेही सहकार्य मिळाले .वृक्षवितरण व वृक्षारोपण वेळी प्राचार्य श्री भोसले, शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

‘एक झाड आईचे’- शोभाताई आर धारीवाल

आर एम डी फाऊंडेशन द्वारा दरवर्षी हजारो झाडं संपूर्ण भारतभर लावली जातात . यावर्षीही रांजणगाव , उपलाट तलासरी , वाघोली , दमण ईत्यादी ठिकाणी मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करतांना शाळा , महाविद्यालयं, रुग्णालय , सार्वजनिक उद्याने ,डोंगर भाग तसेच गायरान ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते , त्यांना वर्षभर पाणी मिळेल व झाडं जगतील याची काळजी घेतल्या जाते . यापुढे शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून “एक झाड आईचे” अशी योजना कार्यान्वीत करीत असल्याची माहिती आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी महात्मा गांधी विद्यालय उरळी कांचन येथे दिली.

Pune News : आज बिबवेवाडीत ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र’ सामूहिक पठण

प्रत्येक विद्यार्थ्याने झाडं लावावी , ती झाडं दत्तक घ्यावी व जगवावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने 2700 स्वदेशी झाडांचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले . वितरीत केलेल्या झाडांची निगा , वाढ व जोपासना केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व योग्य बक्षीस देऊन गौरवण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. यावेळी शाळेचे विश्वस्त श्री देवीदास भन्साळी यांचेही सहकार्य मिळाले.

follow us