PM Modi In Pune Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून, काहीवेळापूर्वी मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर आता मोदींच्या हस्ते दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण होणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्याआधी पुण्यात दाखल झाल्यानंतर मोदींच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पुजा आणि अभिषेक करण्यात आला. एस. पी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येण्याची ही पहिलीच वेळ होती. मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्याचा मिनिट टू मिनिट अपडेट देणारा लाईव्ह ब्लॉग.
PM Modi In Pune Live : पुणे देशातल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे शहर : मोदी
PM Modi In Pune Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून, काहीवेळापूर्वी मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर आता मोदींच्या हस्ते दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण होणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्याआधी पुण्यात दाखल झाल्यानंतर […]

Letsupp Image (52)