Pune Municipal Corporation Election : पुणे महापालिकेत भाजपने शानदार कामगिरी करत आतापर्यंत 86 जागांवर विजय मिळवला आहे. पुणे महापालिकेसाठी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नियर्ण घेतल्यानंतर पक्षाने शानदार कामगिरी करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे आता पक्षाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सुरुवातीला शिवसेना शिंदे गटासोबत युतीसाठी चर्चा केली होती मात्र शेवटच्या क्षणी युती न झाल्याने भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यंदा पुणे महापालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली होती पुन्हा एकदा भाजपने पुण्यात शानदार कामगिरी करत बाजी मारली आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फ्रेबुवारी राजी मतदान होणार असून 7 फ्रेबुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
पुण्यातील भाजप विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग 1 – बॉबी टिंगरे
प्रभाग 1 -संगीता दांगट
प्रभाग 1 -अश्विनी भंडारी
प्रभाग 3 -डॉ. श्रेयस खांदवे
प्रभाग 3 -अनिल सातव
प्रभाग 3 -ऐश्वर्या पठारे
प्रभाग 3- रामदास दाभाडे
प्रभाग 10 – रूपाली पवार
प्रभाग 10 – दिलीप वेडेपाटील
प्रभाग 10 – किरण दगडे
प्रभाग 10 -अल्पना वरपे
प्रभाग 36 – महेश वाबळे
प्रभाग 36 -सई थोपटे
प्रभाग 36 -शैलजा भोसले
प्रभाग 36 -वीणा घोष
प्रभाग 20 -तन्वी दिवेकर
प्रभाग 20 -मानसी देशपांडे
प्रभाग 20- राजेंद्र शिळीमकर
प्रभाग 22 – मृणाल कांबळे
प्रभाग 22- अर्चना पाटील
प्रभाग 22 -विवेक यादव
प्रभाग 08 – परशुराम वाडेकर
प्रभाग 08 – अजित गायकवाड
प्रभाग 08 – सपना छाजेड
प्रभाग 08 – सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण
प्रभाग 40 -अर्चना जगताप – भाजप
प्रभाग 40 -वृषाली कामठे – भाजप
प्रभाग 40 -पूजा कदम – भाजप
प्रभाग 40 -रंजना टिळेकर – भाजप
प्रभाग 18- कालिंदी पुंडे – भाजप
प्रभाग 18 -कोमल शेंडकर – भाजपा
प्रभाग 37 – किशोर धनकवडे भाजपा
प्रभाग 37 – वर्षा तापकीर, भाजपा
प्रभाग 37- अरुण राजवाडे भाजपा
प्रभाग 37 – तेजश्री बदक भाजपा
प्रभाग 21- प्रसन्न वैरागे – भाजप
प्रभाग 21 – सिद्धी शिळीमकर – भाजप
प्रभाग 21 – मनिषा चोरबोले – भाजप
प्रभाग 21- श्रीनाथ भीमाले – भाजप
प्रभाग 40 – अर्चना अमित जगताप
प्रभाग 40 – कामठे वृषाली सुनील
प्रभाग 40 -पुजा तुषार कदम
प्रभाग 40 – रंजना पुंडलिक टिळेकर
प्रभाग 29 – पुनीत जोशी
प्रभाग 29- मिताली सावळेकर
प्रभाग 29 -सुनील पांडे
प्रभाग 29 -मंजुश्री खर्डेकर
प्रभाग 34 – हरिदास चरवड भाजप
प्रभाग 34 – कोमल नवले भाजप
प्रभाग 34 – जयश्री भूमकर भाजप
प्रभाग 34 – राजू लायगुडे भाजप
अहिल्यानगर महापालिका निवडणूक, प्रभाग 4 मध्ये समद खान यांना मोठा धक्का; काँग्रेसने मारली बाजी-
