Pune News : दोघांकडे बॉम्बसदृश्य वस्तू? पोलिसांनी घेतले ताब्यात
Pune News : पुणे पोलिसांनी खडकी परिसरातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडे बॅाम्बस्फोटात वापरण्यात येणारी संशयित वस्तू सापडली आहे. ही वस्तू टायमर सदृश्य असल्याने त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. ही चौकशी सध्या केवळ संशयावरून सुरू असून पुणे पोलिसांकडून अद्याप कुठलाही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. या वृत्ताला अद्याप पुणे पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. बातमी […]
Amol Bhingardive
Breking 2
Pune News : पुणे पोलिसांनी खडकी परिसरातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडे बॅाम्बस्फोटात वापरण्यात येणारी संशयित वस्तू सापडली आहे. ही वस्तू टायमर सदृश्य असल्याने त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. ही चौकशी सध्या केवळ संशयावरून सुरू असून पुणे पोलिसांकडून अद्याप कुठलाही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. या वृत्ताला अद्याप पुणे पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.