Video: मेहबूब भावा तोंडाला लगाम लाव! अन्यथा..सगळा सातबारा बाहेर काढू; का भडकल्या रुपाली ठोंबरे

अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच, त्यांनी इशाराही दिला आहे.

Video: मेहबूब भावा तोंडाला लगाम लाव! अन्यथा..सगळा सातबारा बाहेर काढू; का भडकल्या रुपाली ठोंबरे

Video: मेहबूब भावा तोंडाला लगाम लाव! अन्यथा..सगळा सातबारा बाहेर काढू; का भडकल्या रुपाली ठोंबरे

Rupali Thombre on Mehboob Shaikh : मेहबूब भावा तोंडाला लगाम लाव रे तू, अजित दादांनी सुप्रिया ताईला कधीच छळले नाही, उलट बहिणीच्या पाठीशी नेहमी खंबीर उभे राहिले मात्र, तुमची ताई आणि तुम्ही मुह मैं राम आणि बगल मे छूरी असे वागणारे आहात असा थेट घणातघात रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. (Rupali Thombre) तसंच त्यांनी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांना थेट इशाराही दिला आहे. हो महाराष्ट्रातील बहिणी या लाडकी बहिणीच आहेत, आम्ही ही आहोत अजित दादांच्या लाडक्या बहिणी आहोत. उचलली जीभ लावली टाळ्याला सारखे बोलू नकोस. अन्यथा तुझा सातबारा आम्हाला काढावा लागेल अशा शब्दांत ठोंबरे यांनी इशारा दिला आहे.

मला पाडायचं असेल तर जामनेरात मुक्कामी राहा अन्..महाजनांचं चॅलेंज कुणाला ?

Exit mobile version