राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्या विरोधात पुणे महिला काँग्रेसचे मूक आंदोलन

पुणे : राहुल गांधी यांच्याविरोधात हुकूमशाही पद्धतीने लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. निडरपणे भूमिका मांडणारे राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात आणि करण्यात आलेल्या कारवाईचा निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसकडून आज 26 सकाळी ठीक 10.30 वाजता फडके हौद, पुणे येथे आवाज बंद […]

WhatsApp Image 2023 03 26 At 12.42.11 PM

WhatsApp Image 2023 03 26 At 12.42.11 PM

पुणे : राहुल गांधी यांच्याविरोधात हुकूमशाही पद्धतीने लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. निडरपणे भूमिका मांडणारे राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजप आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात आणि करण्यात आलेल्या कारवाईचा निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसकडून आज 26 सकाळी ठीक 10.30 वाजता फडके हौद, पुणे येथे आवाज बंद तोंडाला पट्टया बांधून मूक आंदोलन करण्यात आले.

Vijay Wadettiwar : आशिष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा, त्यांची भूमिका महत्वाची नाही 

यामध्ये काँग्रेस व समविचारी पक्षातील सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या मूक आंदोलनात काळ्या रंगाचा ड्रेसकोड परिधान करून सहभाग घेतला, अशी माहिती पुणे महिला काँग्रेस शहराध्यक्ष पूजा मनिष आनंद यांनी दिली.

Exit mobile version