Three-year-old child was tortured and killed in Chakan 16-year-old man arrested : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून समोर आलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. नसरापूर गावात अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातील चाकणमध्ये तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून संपवलं आहे. यामध्ये 16 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे.
नसरापुरनंतर आता चाकणमध्ये तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून संपवलं; 16 वर्षीय नराधमाला अटक
child killed in Chakan पुण्यातील चाकणमध्ये तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून संपवलं आहे. 16 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे.

Bharatpur Police Crime : लष्करी अधिकाऱ्याच्या वधूबरोबर पोलिस ठाण्यात घृणास्पद कृत्य