What Is the feature Of NCP After Ajit Pawar Death : अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा असं साधं सरळ गणित बनलं होतं. पण आता त्यांच्या निधनानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अजितदादांच्या पक्षातील मंडळींचं पुढील राजकारण कसं करणार? याचं लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विश्लेषण केलंय.
