IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरी मालिका ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला. याबरोबरच कांगारू टीमने मालिकाही २- १ अशी जिंकली. या सामन्यामध्ये कांगारु टीमने पहिली फलंदाजी करत असताना टीम इंडियासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले. (IND vs AUS) प्रत्युत्तरात टीम इंडियाचा २४८ धावांवर आटोपला. (IND vs AUS 3rd ODI ) यामुळे ऑस्ट्रेलिया संघ २०१९ नंतर भारतात द्विपक्षीय मालिका जिंकणारा प्रथम संघ ठरला गेला. (IND vs AUS, ODI Series) या झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया संघाचा कर्णधार आपण नेमकं कुठे कमी पडलो, (india vs australia 3rd odi) याबाबत मोठे कारण समोर आले आहे.
या सामन्यांमध्ये भागीदारी करणे खूप महत्त्वाचे असते. टीम इंडियाच्या पराभवानंतर असे दिसून आले आहे की, धावा जास्त होते, परंतु या मैदानावर फलंदाजी करणे थोडे कठीण होते. यामुळे चांगली फलंदाजी करणे शक्य नव्हते. परंतु ते टीम इंडियाच्या हातून होऊ शकली नाही. भागीदारी जेव्हा प्रयत्न केला गेला त्यावेळेस विकेट पडत गेले.
या सामन्याच्या सादरीकरणात सुरुवातीपासून अशा परिस्थितीत खेळत रंगात गेला. चांगली सुरुवात तर झाली होती, परंतु एका फलंदाजाने शेवटपर्यंत नेणे आवश्यक होते, परंतु तसे काहीच झाले नाही. खरे तर ही मालिका जिंकण्यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम घेतल्याचे दिसून आले. परंतु हा पराभव एका किंवा दोन खेळाडूंमुळे झाला नाही. हा जो पराभव आहे कोणत्याही एका खेळाडूमुळे नाहीतर टीममधील प्रत्येकजणाचा पराभव राहिला.
आपण जर पाहिलं असेल तर भारतीय गोलंदाजीवर लेगस्पिनर कुलदीप यादव हा अतिशय चांगली कामगिरी केली. कुलदीपने १० षटकात ५६ धावा करून ३ विकेट घेतले आहे, पण त्याची एक विकेट खूपच रोमांचक होती. या सामन्यातमध्ये कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याने उत्तम अशी गोलंदाजी करत ८ षटकात ४४ धावा देत ३ विकेट्स घेतले. शिवाय मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी देखील प्रत्येकी २- २ बळी घेतले आहे.
परंतु या मालिकेतून काही महत्वाच्या बाबी टीम इंडियाला मिळाले आहेत. केवळ या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आधारावर टीम इंडियाच्या कामगिरीचे मूल्यांकन होत नाही, गेल्या ९ एकदिवसीय सामन्यांमधून खूप सकारात्मक बाबी मिळत आहेत. या मालिकेतून टीम इंडियाला खूप काही शिकायला मिळाले आहे. या सामन्याचे संपूर्ण श्रेय ऑस्ट्रेलियाला द्यायला पाहिजे. त्यांच्या दोन्ही फिरकीपटूंनी चमकदार अशी गोलंदाजी केली आहे.