Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना कालपासून (दि. 30) सुरूवात झाली आहे. त्यात पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ हा झाला. त्यात नेपाळचा पाकिस्ताने दारूण पराभव केल्याचं पाहायाला मिळालं आहे. दरम्यान आशिया चषकाच्या पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. त्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना पाकने 50 ओव्हर मध्ये 6 विकेटच्या बदल्यात 342 धावांचं लक्ष नेपाळ पुढे ठेवलं होतं.
Devendra Fadanvis यांचा धक्का! अजितदादांची फाईल शिंदेकडे जाण्याआधी फडणवीसांकडे जाणार
नेपाळचा पाकिस्तानकडून 238 धावांनी पराभव…
पाकिस्तानने ठेवलेला धवांचा डोंगर नेपाळ सर करू शकला नाही. त्यात नेपाळचा पाकिस्तानकडून 238 धावांनी पराभव झाला. कारण पाकने 50 ओव्हर मध्ये 6 विकेटच्या बदल्यात 342 धावांचं लक्ष नेपाळ पुढे ठेवलं होतं. त्यात नेपाळ104 धावांमध्ये गारद झाला. पाकिस्तानच्या आव्हानाला टक्कर देताना नेपाळच्या खेळाला खराब सुरूवात झाली. तर आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील करता आली नाही. त्यामुळे नेपाळचा पाकिस्ताने दारूण पराभव केल्याचं पाहायाला मिळालं आहे.
Ethanol Price : इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली; लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची वाढ
बाबरकडून कोहलीचा विक्रम मोडित …
पाकचा कर्णधार बाबर आझमने भारताच्या विराट कोहलीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. आशिया चषकाच्या पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. त्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना पाकने 50 ओव्हर मध्ये 6 विकेटच्या बदल्यात 342 धावांचं लक्ष नेपाळ पुढे ठेवलं होतं.
त्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकचा कर्णधार बाबर आझमने 131 बॉलमध्ये 151 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचा एक विक्रम झाला. तर त्यामुळे त्याने भारताच्या विराट कोहलीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. कारण आता आशिया चषका 151 धावांची खेळी करणारा बाबर आझम हा पहिलाच कर्णधार झाला आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरोधात होणार आहे.
विराट कोहलीने 2014 च्या एशिया कप मध्ये बांगलादेशच्या विरुद्ध 280 गावांच्या लक्षाचा पाठलाग करताना 136 धावांची खेळी केली होती ही त्याने हे त्याने भारताचा कर्णधार असताना केलेली एशिया कप मधली सर्वोत्तम खेळी होती आता बाबर आजमने एशिया कपच्या पहिल्या सामन्यात नेपाळ विरुद्ध कर्णधार असताना 151 धावांची खेळी करत विराट कोहलीच्या 136 खेळीचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे आणि आशिया चषकात अशाच चषकाचा सर्वात मोठी शतकी खेळी करणारा पहिलाच कर्णधार बनला आहे.