Download App

फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अ‍ॅकॅडमीतर्फे मुला-मुलींसाठी फुटबॉल समर कॅम्प !

कॅम्पची सुरुवात 1 मे पासून सुरू होणार आहे. सायंकाळी पाच ते साडेसहापर्यंत हा कॅम्प असणार आहे. अहमदनगर कॉलेज मैदानावर हा कॅम्प होणार आहे.

  • Written By: Last Updated:

Football summer camp by Firodia Shivajiyans Football Academy : शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर मुलांना वेगवेगळ्या समर कॅम्पचे वेध लागतात. सर्वोत्तम फुटबॉल ॲकॅडमी असा नावलौकिक असणाऱ्या आपल्या अहिल्यानगरमधील ‘फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल ॲकॅडमी’ (Firodia Shivajiyans Football Academy) तर्फे मुला-मुलींचे फुटबॉल स्किल डेव्हलप करणाऱ्या स्पेशल समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

या कॅम्पची सुरुवात 1 मे पासून सुरू होणार आहे. सायंकाळी पाच ते साडेसहापर्यंत हा कॅम्प असणार आहे. अहमदनगर कॉलेज मैदानावर हा कॅम्प होणार आहे. अनुभवी AIFF D व C लायसन्स कोच, बेसिक ते ॲडव्हांस कोर्सेस, विशेष महिला प्रशिक्षक, अंडर 6 ते 10 वर्षासाठी फन फेज, अंडर 10 ते 12 वर्षासाठी फाऊंडेशन फेज, 14 वर्षांखालीलसाठी फायनल फेज, फुटबॉल फेस्टीव्हल, ॲकॅडमीतील संघांमधील मॅचेस, इतर ॲकॅडमीसोबत मॅचेस, युथ लीग स्काउटींग, अंडर 13, 15 व 17 वर्षे, वयोगट 5 वर्षे व अधिक असे वयोगट आहेत. कॅम्पसाठी या नंबरवर संपर्क करावा-8796858947, 8208771795.

फुटबॉल खेळण्याचे फायदे
एरोबिक क्षमता सुधारते
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते
शरीरातील चरबी कमी करते आणि स्नायूं बळकट होतात
स्नायूंची ताकद वाढवते
हाडांची ताकद वाढवते
समन्वय शिकवते-चालणे, धावणे आणि धावणे यातील बदलांमुळे, फुटबॉलमध्ये समन्वय महत्त्वाचा असतो.
टीमवर्क आणि शेअरिंगला प्रोत्साहन देते
मेंदूचे कार्य वाढवते
आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवते.

follow us