SRH vs KKR: कोलकाताने नाणेफेक जिंकत, घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय

SRH vs KKR: सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 47 वा लीग सामना खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरच्या संघाने त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये 2 मोठे बदल केले आहेत, ज्यामध्ये जेसन रॉय आणि वैभव अरोरा संघात परतले आहेत. […]

1622061272_cricket

1622061272_cricket

SRH vs KKR: सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 47 वा लीग सामना खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरच्या संघाने त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये 2 मोठे बदल केले आहेत, ज्यामध्ये जेसन रॉय आणि वैभव अरोरा संघात परतले आहेत. त्याचबरोबर कार्तिक त्यागीला हैदराबाद संघातही संधी देण्यात आली आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्कराम (क), अब्दुल समद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, टी नटराजन.

wrestlers Protest : हा दिवस पाहण्यासाठी आम्ही पदकं मिळवली का? कुस्तीपटुंचा केंद्र सरकारला सवाल

कोलकाता नाइट रायडर्स – जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

Exit mobile version