महाविकास आघाडीची काल छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमूठ सभा झाली.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा पार पडली.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार घणाघात केला.
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देखील भाजप व शिंदे गटावर हल्लाबोल केला.
या सभेला मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते.
यावेळी सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला.
या सभेला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते.