Loksabha Election 2024 : भाजपचा बंपर विजय मात्र CM Shinde अन् Ajit Pawar ना धोक्याची घंटा

  तीन राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यात यश मिळवल्याने भाजपाला आता महाराष्ट्रातही स्वबळावर सत्ता काबीज करु शकतो हा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अधिक सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. पण भाजपचा विजय हा महाविकास आघाडीपेक्षा शिंदे अन् अजितदादांच्या गटाला डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबद्दलचं […]

letsupp

letsupp

Loksabha Election 2024 : भाजपचा बंपर विजय मात्र CM Shinde अन् Ajit Pawar ना धोक्याची घंटा

 

तीन राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यात यश मिळवल्याने भाजपाला आता महाराष्ट्रातही स्वबळावर सत्ता काबीज करु शकतो हा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अधिक सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. पण भाजपचा विजय हा महाविकास आघाडीपेक्षा शिंदे अन् अजितदादांच्या गटाला डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबद्दलचं समजून घ्या.

Exit mobile version