Download App

जय हरी विठ्ठल ! कडक मराठीवर आषाढी वारी विशेष भाग बघा

गावरान मेवाचा आषाढी वारी विशेष भाग (Ashadhi Ekadashi 2024) घेऊन आलो आहेत. हा भाग सोसायटी टी प्रस्तुत आहे.

  • Written By: Last Updated:

Ashadhi Ekadashi 2024: कडक मराठी (Kadak Marathi) या युट्यूबवर तुम्ही विनोदी एपिसोड बघतच असतात. त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारे, धार्मिक एपिसोड असतात. गावरान मेवाचा आषाढी वारी विशेष भाग (Ashadhi Ekadashi 2024) घेऊन आलो आहेत. हा भाग सोसायटी टी प्रस्तुत आहे. तर स्पेशल पार्टनर पितांबरी विठ्ठल उपासना अगरबत्ती हे आहेत.

आषाढीवारी ही महाराष्ट्रातल्या तमाम विठ्ठलभक्तांसाठी सोहळा असतो. आपल्या लाडक्या विठूरायाला याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी समस्त वारकरी आतूर झालेले असतात. याच महाराष्ट्राच्या आषाढीवारीची औचित्य साधून कडक मराठीने आपल्या प्रेक्षकांसाठी गावरान मेवाचा आषाढी विशेष भाग घेऊन आले आहेत. या विशेष भागात गौरव चाटी यांनी गायलेले विठ्ठल गीत मंत्रमुग्ध करणारे आहे. या भागाचे लेखन संकेत पावसे यांनी केले असून, याचे दिग्दर्शन विकास गोसावी यांचे आहे. या विशेष भागात सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांनी एक महत्त्वाची भूमिका केली आहे. तसेच सध्याचा टेलिव्हिजनमधला तरुण चेहरा ऋषभ कोंडेवार याने या भागात मध्यवर्ती भूमिका निभावली आहे. या शिवाय विद्या जोशी यांची भूमिका आहे. कडक मराठीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसादही मिळत आहे. तुमच्या प्रेमामुळेच कडक मराठाचे सबक्राइबर 6 लाख 42 हजार इतके झाले आहेत. त्याच प्रमाणे पितांबरी, सोसायटी टी, बोअरनील, सोरसूप हे ब्रॅण्ड आमच्यासोबत जोडले गेले आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असं अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंटचे बिझनेस हेड संकेत पावसे म्हणाले.

कलाकार-
धंनजय सरदेशपांडे,
लहूकुमार चोभे,
नाना मोरे,
राहुल सुराणा,
महेश काळे,
ऋषभ कोंडावार,
तेजस आंधळे,
सचिन शिंगटे,
विद्या जोशी,
ऐश्वर्या कांबळे,
पल्लवी दिवटे, गीत-देव जाणता अजाणता-
गायक – गौरव चाटी,
गीतकार – विक्रांत हिरनाईक,
संगीतकार – गौरव चाटी
, अरेंजिंग , प्रोग्रामिंग – नयन मणी बर्मन,
रिदम – प्रथमेश धुमाळ,
सॉंग रेकॉर्डेड बाय -जितेंद्र विश्वकर्मा आणि भानू पालीवाल (स्टुडिओ स्ट्रिंग्स)-
मिक्सिंग आणि मास्टरिंग-नयन मणी बर्मन-

लेखक
संकेत पावसे,
दिग्दर्शक
विकास गोसावी,

एपिसोड दिग्दर्शक
मयूर आहेर.

कॅमेरामन-
सचिन गायगोवे,

पार्श्वसंगीत-
सारंग देशपांडे,

आर्ट-
नाना मोरे,
वैभव पाटील

प्रोडक्शन हेड-
प्रणित मेढे,

प्रोडक्शन मॅनेजर
जनार्दन जायभाय.
फूड -संदीप भिंगारदिवे
स्पॉट बॉय
प्रतीक मुंतोंडे
नितीन मुंतोंडे, विशेष सहकार्य-
नीरज माळी,
सागर वाळके,
राहुल देवडे,
प्रशांत कांबळे,
प्रमोद निक्रड
, प्रमोद सोनवणे,
अक्षय वाघमारे,
विशेष आभार-
शाम पाटील,
सुमित कराळे, ग्रामस्थ आगडगाव आणि देवगाव

श्रावण महिन्यातही खास शो
तसेच श्रावण महिन्यात ग्रामदैवत हा शो कडक मराठी घेऊन येत आहे. याशिवाय वर्षभर कडक मराठीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आम्ही कटिबद्ध आहे.

follow us