Crakk चं टायटल ट्रॅक रिलीज; ट्रेनमध्ये स्टंट करताना दिसला विद्युत जामवाल

Crakk : अभिनेता विद्युत जामवाल्याच्या आगामी चित्रपट क्रॅक ( Crakk ) या चित्रपटाचा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जीतेगा तो जियेगा असे या गाण्याचे बोल आहेत. यामध्ये विद्युत जामवाल अर्जुन रामपाल नवरा फते आणि ॲमी जॅक्सन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून या टायटल ट्रॅक मध्ये विद्युत जामवाल लोकल ट्रेनमध्ये जबरदस्त स्टंट करताना दाखवला आहे. बहुचर्चित Operation Valentine […]

Crakk चं टायटल ट्रॅक रिलीज; ट्रेनमध्ये स्टंट करताना दिसला विद्युत जामवाल

Crakk

Crakk : अभिनेता विद्युत जामवाल्याच्या आगामी चित्रपट क्रॅक ( Crakk ) या चित्रपटाचा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जीतेगा तो जियेगा असे या गाण्याचे बोल आहेत. यामध्ये विद्युत जामवाल अर्जुन रामपाल नवरा फते आणि ॲमी जॅक्सन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून या टायटल ट्रॅक मध्ये विद्युत जामवाल लोकल ट्रेनमध्ये जबरदस्त स्टंट करताना दाखवला आहे.

बहुचर्चित Operation Valentine चा ट्रेलर लॉन्च! मानुषीचा पहिला तेलगू चित्रपट असणार

त्यामुळे हा एक जबरदस्त एक्शन असलेला चित्रपट असून चहा त्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. विक्रम मॉन्ट्रोज यांनी या गाण्याला संगीत दिले असून त्यांनीच हे गाणं पॅराडॉक्स यांच्या साथीने गायलं आहे. तर या गाण्याचे बोल शेखर अस्तित्व आणि पॅराडॉक्स यांनी लिहिले आहेत.

‘सगेसोयरे’ अधिसूचनेची अंमलबजावणी अन् ‘ओबीसी’तूनच आरक्षण; मनोज जरांगे पाटील ठाम

तर या चित्रपटाची निर्मिती विद्युत जामवालाने ॲक्शन हिरो फिल्म यांनी केली आहे. तर आदित्य दत्त यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तसेच हा चित्रपट येत्या 23 फेब्रुवारीला चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विद्युत जामवाल, अब्बास सय्यद आणि प्रांजल खंडाडिया यांनी मिळून या धमाकेदार सिनेमाची निर्मिती केली आहे. विद्युतचा आयबी 71 (IB 71) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला होता. आता विद्युतच्या ‘क्रॅक’ या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.

Exit mobile version