Ileana D’Cruz: कोण आहे इलियानाच्या होणाऱ्या बाळाचा बाप? फोटो शेअर करत केला खुलासा 

Ileana D’Cruz’s Boyfriends photo : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D’Cruz) ही प्रेग्नंट असल्याने त्याबद्दल सोशल मीडियावर (Social media) सांगत असताना दिसून आली आहे. इलियानाने त्याकाळाती होणारा त्रास आणि त्याला एक आशीर्वाद असे सांगितले होते. इलियानाने एप्रिल महिन्यामध्ये तिच्या प्रेग्नंसीबद्दल (pregnancy) त्यावेळेस सांगितले होते. तेव्हापासून सरब चाहत्यांना तिच्या होणाऱ्या बाळाचं बाप कोण आहे याची […]

Ileana D'Cruz's Boyfriends photo

Ileana D'Cruz's Boyfriends photo

Ileana D’Cruz’s Boyfriends photo : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D’Cruz) ही प्रेग्नंट असल्याने त्याबद्दल सोशल मीडियावर (Social media) सांगत असताना दिसून आली आहे. इलियानाने त्याकाळाती होणारा त्रास आणि त्याला एक आशीर्वाद असे सांगितले होते. इलियानाने एप्रिल महिन्यामध्ये तिच्या प्रेग्नंसीबद्दल (pregnancy) त्यावेळेस सांगितले होते. तेव्हापासून सरब चाहत्यांना तिच्या होणाऱ्या बाळाचं बाप कोण आहे याची माहिती जाणून घ्यायची होती.

Ileana D’Cruz’s Boyfriends photo

आता इलियानानं अखेर तिच्या होणाऱ्या बाळाच्या बापाचा (Boyfriend) फोटो शेअर केला आहे. बऱ्याच काळापासून इलियानाने याबद्दल सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. तिच्या होणाऱ्या बाळाचे बाप कोण आहे. इलियानानं लग्न केलं नसताना देखील प्रेग्नंट असल्याने तिचा बॉयफ्रेंड नेमका कोण आहे? आणि तो काय करतो? याविषयी सर्व चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती, आणि सगळीकडे याबद्दल जोरदार चर्चा देखील सुरु झाली होती. अखेर आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला आहे.


इलियानानं नुकतंच तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. इलियानानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत इलियानानं डेट नाइट असं कॅप्शन देखील दिले आहे. रेड हार्ट इमोटीकॉन या स्टोरीला तिने वापरले आहे. या फोटोमध्ये इलियानानं लाल रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसून येत आहे. आणि तिच्या बॉयफ्रेंडनं काळ्या रंगाचं शर्ट घातल्याचे दिसून आला आहे. परंतु इलियानानं हे फोटो शेअर करत असताना तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलं नाही. यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला नसल्याचे दिसून येत आहे.

तसेच इलियानानं कमीत कमी तिच्या बॉयफ्रेंडचा अखेर चेहरा दाखवला आहे. फोटोमध्ये दोघे देखील कोझी झाल्याचे बघायला मिळत आहे. इलियानानं गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या अंगठीचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोला बघून अनेकांना असे वाटलं होत की, तिचा साखरपुडा झाला आहे. परंतु तिनं या नात्याबद्दल कोणतीही बातमी दिली नव्हती. इलियानाने गेल्या काही दिवसाअगोदरच सोशल मीडियावर प्रेग्नंसीबद्दल वाढत्या वजनावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार? ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक

या पोस्टमध्ये तिने म्हणाली होती की, गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्या शरीरामध्ये जे बदल होत आहेत, ते मला आवडतं आहेत. हा एक वेगळाच आणि आनंदी प्रवास असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. ती पुढे हे देखील म्हणाली की, असे पण दिवस आले होते. जेव्हा तिला चांगल वाटत नसल्याचे तिने सांगितले होते. परंतु आता तिच्याकडे सगळ्यात चांगला सपोर्ट सिस्टम आहे. यामुळे वाढत्या वजनाचा काही फरक पडला नसल्याचे तिने सांगितले आहे.

Exit mobile version