Mitali Mayekar : बिकिनीमधील फोटो शेअर करत मितालीने चाहत्यांना खडेबोल सुनावले 

Mitali Mayekar : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची (Siddharth Chandekar) पत्नी मिताली मयेकर ही सतत जोरदार चर्चेत असते. त्या दोघांची जोडी ही खूपच लोकप्रिय आहे. सिद्धार्थ आणि मिताली हे दोघेही सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर (Video share)  करत ते चाहत्यांच्या सतत संपर्कात राहत असतात. ते दोघेही अनेकवेळा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 19T122615.811

Mitali Mayekar

Mitali Mayekar : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची (Siddharth Chandekar) पत्नी मिताली मयेकर ही सतत जोरदार चर्चेत असते. त्या दोघांची जोडी ही खूपच लोकप्रिय आहे. सिद्धार्थ आणि मिताली हे दोघेही सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर (Video share)  करत ते चाहत्यांच्या सतत संपर्कात राहत असतात. ते दोघेही अनेकवेळा एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करत असल्याचे दिसून येत असतात.


सध्या ते दोघेही स्पेनमध्ये त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. पण सगळ्यांचे लक्ष हे मितालीने शेअर केलेल्या एका फोटो आणि तिने दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांना वेधले आहे. मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मितालीने फ्लोरल बिकिनी परिधान केली आहे.

मिताली समुद्र किनारी आहे. तर या फोटोमध्ये मितालीचा हॉट अंदाज सगळ्यांना बघायला मिळाला आहे. या फोटोमध्ये मितालीचा अंदाज पाहून अनेक चाहते मोठे घायाळ झाले आहे. मितालीने तिच्या बिकिनीतील फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये मिताली म्हणाली आहे की, ‘आज सकाळी उठून मी कॉन्ट्रोव्हर्सीला निवडलं. कमेंट सेक्शनमध्ये आपली संस्कृती याबाबत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला स्वत:ची लाज वाटेल. मितालीचा हा फोटो बघता त्यावर चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

यावरून एका चाहत्याने कमेंट करत म्हणाला, ‘मराठी मुलीनं असं काही केलं की तिला नाव ठेवणारे आणि संस्कृतीची लाज काढणारे सनी लिओनीला रात्री गुपचुप चादरी आड बघत असतात. तर दुसऱ्या चाहत्याने म्हणाला की, ‘पाण्याची वाफ झालीस, हॉट दिसतेस. तर तिसरा चाहता म्हणाला, काही नाही घातलं तरी आमचं काय जाणार आहे …? ती तुझी आवड आणि निवड आहे… बाकी महाराष्ट्राच्या संस्कृतीच आणि तुझं काही देणंघेणं नाही हे तर पोस्ट वरून सिद्ध झालंच …’ अशी जोरदार टीका सध्या तिच्यावर होत आहे.

Exit mobile version