Nita Ambani ‘या’ पुरुषाला फक्त एका कामासाठी देते लाखो रुपये मानधन

Neeta Ambani MakeUp Artist : अंबानी यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या घराण्याचे थोडा हटकाच थाट आहे. (Neeta Ambani MakeUp Artist) त्यांच्या कपड्यांपासून हिल्स, शूज किंवा मग चप्पलपासून त्यांचे सर्वच लूक्स ते त्यांच्या मेकअप पर्यंत सगळ्या गोष्टीमधून कायम चर्चेत असतात. (Nita Ambani Looks)मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या भारतातील लोकप्रिय आणि यशस्वी बिझनेस वुमन्स पैकी एक […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T181156.589

Nita Ambani

Neeta Ambani MakeUp Artist : अंबानी यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या घराण्याचे थोडा हटकाच थाट आहे. (Neeta Ambani MakeUp Artist) त्यांच्या कपड्यांपासून हिल्स, शूज किंवा मग चप्पलपासून त्यांचे सर्वच लूक्स ते त्यांच्या मेकअप पर्यंत सगळ्या गोष्टीमधून कायम चर्चेत असतात. (Nita Ambani Looks)मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या भारतातील लोकप्रिय आणि यशस्वी बिझनेस वुमन्स पैकी एक उत्तम जोडी मनाली जाते.


नीता अंबानी यांच्या स्टाईलची आणि फॅशनची नेहमी जोरदार स्तुती करण्यात येते. त्यांच्या कार्यक्रमांना मोठे मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. त्यावेळी नीता अंबानी यांचा लूक आणि मेकअप हा कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नसतो. नीता अंबानी वयाच्या ५९ व्या वर्षी देखील खूप सुंदर दिसून येतात. त्यांची सुंदरता वाढवण्या पाठीमागे मिक्की कॉन्ट्रॅक्टरचा हाथ असल्याची चर्चा आहे.


मिक्की हा अंबानी फॅमिलीचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे. तो फक्त ईशा अंबानी यांचा मेकअप आर्टिस्ट नाही, तर त्यांची सून श्लोका मेहता अंबानी आणि ईशा अंबानीची देखील पर्सनल मेकअप आर्टीस्ट असल्याची चर्चा आहे.

मिक्की कॉन्ट्रॅक्टर हा नेमका कोण?

मिक्की कॉन्ट्रॅक्टर अगोदर टोक्योमध्ये हेयर ड्रेसरचे काम करत होता. यानंतरत्याने थेट बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री हेलनशी झाली, त्यानंतर हेलन यांनी मिक्कीला बॉलिवूडमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. मिक्कीने बॉलिवूडमध्ये स्टायलिस्ट म्हणून पदार्पण केलं आणि आज तो देशात लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट पैकी एक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मिक्की एका व्यक्तिचा मेकअप करण्यासाठी कमीत कमी ७५ हजार ते १ लाख रुपये घेत असल्याची चर्चा आहे. मिक्की इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त व्यस्त असणाऱ्या मेकअप आर्टीस्ट पैकी एक आहे. मिक्कीकडे सतत कोणी ना कोणी मेकअप आर्टीस्ट करण्यासाठी अपॉइंटमेंट घेत असल्याचे म्हणाले जाते.

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

मिक्कीच्या क्लायंट्समध्ये फक्त अंबानी फॅमिली नाही तर त्यांच्याबरोबर ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा आणि अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. फक्त अभिनेत्रींचे काही कार्यक्रम असणार आहेत, तेव्हाच नाही तर मिक्कीने सिनेमासाठी देखील मेकअप केले आहेत. काही सिनेमाविषयी बोलायचे झाले तर डॉन, दिल तो पागल है, कार्तिक कॉलिंग कार्तिक आणि माय नेम इज खानसारख्या अनेक सिनेमासाठी काम केले आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये देखील नीता अंबानी, ईशा अंबानी आणि श्लोकाचा लूक हा बघण्यासारखा होता. त्यांचा ज्या प्रकारे मेकअप करण्यात आला होता. ते बघता त्या कोणत्याही अभिनेत्री आणि मॉडेल पेक्षा कमी दिसत नव्हते. म्हणून सतत त्यांच्या मेकअपची चर्चा असल्याची दिसून येते.

Exit mobile version