पोल्का-डॉट ट्रेंड पुनरागमन; शर्वरीपासून कार्डी बीपर्यंत हाय-फॅशन ट्विस्ट

Polka-dot trend ला बॉलीवूडची स्टार शर्वरी आणि जागतिक रॅप सेन्सेशन कार्डी बी यांनी खऱ्या अर्थाने ‘स्टाइल कॅमेलियन’ असल्याचे सिद्ध केले.

Polka-dot trend

Polka-dot trend

Polka-dot trend makes comeback; high-fashion twist from Sharvari to Cardi B : बॉलीवूडची उदयोन्मुख स्टार शर्वरी आणि जागतिक रॅप सेन्सेशन कार्डी बी यांनी रोवेन रोज च्या चॉकलेट ब्राउन पोल्का डॉट पोलो ड्रेसला खऱ्या अर्थाने ‘स्टाइल कॅमेलियन’ असल्याचे सिद्ध केले आहे.

एक रात्र, एक घटना अन् गोंधळ… कॅन्डी अॅन्ड द पिझ्झा गर्ल धमाकेदार ट्रेलर रीलीज

शर्वरी ने अलीकडे या फ्रेंच लक्झरी ब्रँडचा पोल्का डॉट सेट परिधान करत हाय-फॅशन एलिगन्स सादर केला. तिच्या या लुकमध्ये फिटेड, हाय-वेस्टेड मिडी स्कर्ट आणि मॅचिंग कॉलर शर्टचा समावेश होता, ज्यावर पांढऱ्या रंगाच्या शार्प डिटेलिंगमुळे सॉफ्ट आणि रेट्रो मूडला एक सुंदर कॉन्ट्रास्ट मिळतो. तिने यासोबत रुच्ड आयव्हरी ब्रालेट स्टाइल करत लुकमध्ये सहजता आणि मॉडर्न टच जोडला, तसेच सेटच्या पारंपरिक रचनेपासून वेगळेपणा निर्माण केला.

अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; आर्थिक मदत केली जाहीर

विशेष म्हणजे, जागतिक रॅप आयकॉन कार्डी बीने न्यूयॉर्क सिटीमध्ये हाच आउटफिट आपल्या खास स्टाइलमध्ये सादर केला. तिने बोल्ड आऊटरवेअरसोबत हा लुक कॅरी करत आपल्या सिग्नेचर मॅक्सिमलिस्ट स्टाइलद्वारे या रेट्रो ड्रेसला अधिक ड्रामॅटिक बनवले. या दोन्ही सेलिब्रिटींच्या लुक्समुळे हे स्पष्ट झाले आहे की पोल्का डॉट्स हा या सिझनमधील एक महत्त्वाचा फॅशन ट्रेंड ठरत आहे, जो विविध स्टाइल सेंसिबिलिटीनुसार सतत नव्या रूपात समोर येत आहे.

Exit mobile version