Single: प्रथमेश अन् अभिनय पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र; ‘या’ सिनेमात हास्याचा धमाका!

Single Marathi Movie: मराठी अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) ते दोघे सिंगल या सिनेमात हटक्या अंदाजात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव सिंगल (Single Marathi Movie) आहे. यामध्ये प्रथमेश आणि अभिनय या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे.   […]

Prathamesh Parab Abhinay Berde

Prathamesh Parab Abhinay Berde

Single Marathi Movie: मराठी अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) ते दोघे सिंगल या सिनेमात हटक्या अंदाजात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव सिंगल (Single Marathi Movie) आहे. यामध्ये प्रथमेश आणि अभिनय या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे.


प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे ‘सिंगल’ या मराठी प्रमुख भूमिका साकारणार असणार आहेत, (Social media) तसेच इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यामध्ये असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच आजकाल कोणी ‘एकटं’ असलं की, लोकांच्या देखील भुवया लगेच उंचावत असल्याचे दिसून येत. लग्न झालंय की नाही? सिंगल की कमिटेड? अशा अनेक भन्नाट प्रश्नाची उत्तर यामध्ये ऐकायला आणि बघायला मिळणार आहेत.

तसेच जर या दोन्ही प्रश्नांची उत्तर नकारार्थी, असतील तर विचारू नका..!! अशा ‘सिंगल’ असलेल्यांच नेमकं काय? त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जायचे आहे? हे दाखवणारा ‘सिंगल’ हा धमाल मराठी सिनेमा २७ ऑक्टोबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येत आहे. किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक, ‘सिंगल’ हे या सिनेमाचे निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. तसेच सह-निर्माते सुमित कदम हे आहे.

Shantit Kranti 2: ‘तीन दोस्तांची धमाल मस्ती दाखवणारा ‘शांतीत क्रांती २’ चा ट्रेलर प्रदर्शित

या सिनेमाचे लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. तर छायांकन अमोल गोळे यांनी दिले आहे. आणि वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज यांनी सांभाळली असल्याची माहिती मिळाली आहे.

Exit mobile version