Download App

Rituraj Singh passed Away : अनुपमा फेम अभिनेते ऋतुराज सिंह कालवश; हृदय बंद पडल्याने निधन

  • Written By: Last Updated:

Rituraj Singh passed Away : प्रसिद्ध टीव्ही अभिनेते ऋतुराज सिंह (Rituraj Singh passed Away) यांचे निधन झालं आहे. हृदय बंद पडल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात यात असून वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अनेक टीव्ही शो, वेब सिरीज, चित्रपट यामधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककाळा पसरली आहे.

Pakistan Election : नवाज शरीफांना धक्का! ‘या’ तीन मतदारसंघातील निवडणूकच रद्द

काल (19 फेब्रुवारी) रात्री साडेबाराच्या आसपास अचानक त्यांचं हृदय बंद पडलं. त्यातच त्यांच्या निधन झालं तसेच ऋतुराज यांना पॅनक्रियाज संबंधित आरोग्याची समस्या होती. त्यासाठी त्यांची ट्रीटमेंट देखील सुरू होती.त्यांच्या निधनानंतर प्रोड्युसर संदीप सिकंद यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मला ही बातमी ऐकून अत्यंत मोठा धक्का बसला आहे.

Shri Devi Prasanna च्या निमित्त सई दिसली पापराझींसोबत, कॅमेऱ्यात कैद झाली धमाल

ऋतुराज यांच्या करिअर बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी अनेक टीव्ही शो, वेब सिरीज यामध्ये दमदार अभिनय केला. त्यांच्या अभिनयाने ते नेहमीच चहा त्यांची मन जिंकत होते त्यांच्या टीव्ही शोज बद्दल सांगायचं झालं तर हिटलर दीदी शपथ अदालत आहात दिया और बाती तर सध्या त्यांची अनुपमा ही मालिका सुरू होती.

follow us

वेब स्टोरीज