Shilpa Shetty चा पती राज कुंद्राला मोठा दिलासा; पोर्नोग्राफीमध्ये ईडीला आढळला नाही थेट संबंध

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळला आहे. कारण ईडीला राज कुंद्राचा पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये कोणताही थेट संबंध आढळलेला नाही. मात्र अद्याप देखील त्याच्यावरील मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणावर पुढील तपास सुरूच राहणार आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर; […]

Shilpa Shetty अन् राज कुंद्रावरील फसवणुकीच्या आरोपावर वकीलाचं स्पष्टीकरण, म्हणाले...

Shilpa Shetty

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळला आहे. कारण ईडीला राज कुंद्राचा पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये कोणताही थेट संबंध आढळलेला नाही. मात्र अद्याप देखील त्याच्यावरील मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणावर पुढील तपास सुरूच राहणार आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर; ठाकरेंच्या वाघाने शिंदे-फडणवीसांना खिंडीत गाठले!

आता ईडीकडून युकेमधील कंपनी केनरिनच्या विविध बॅंक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. कारण ही कंपनी हॉटशॉट अॅपचे अधिकृत प्रमोटर आणि राज कुंद्राचे मेहुणे असेलेले प्रदिप बक्षी यांच्या मालकीची आहे. तिने या मी लॉड्रींग प्रकरणात भारतात व्यावहार केल्याचे आढळून आले आहे. तसेच तपासात आढळून आले आहे की, आर्म्स प्राइम मिडीया लिमिटेडचे मालक आणि सीईओ सौरभ कुशवाह यांनी कुंद्राला आपल्या कंपनीत गुंतवणुक करायला सांगितले होते.

‘पुष्पा’ फेम अभिनेता जगदीश प्रतापला अटक, महिलेच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

या दरम्यान राज कुंद्राने हॉटशॉट अॅपची निर्मिती केली. हेच अॅप पुढे केनरिन कंपनीला 25,000 डॉलरमध्ये विकलं. त्याबरोबर त्यांनी हे अॅप वाचवण्यासाठी केनरिनसोबत भागीदारी केली.

Exit mobile version