Sushmita Senने ‘ताली’च्या पोस्टरवरुन सौडलं मौन; ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत म्हणाली, “गौरीने स्वत:…”

Sushmita Sen Upcoming movie: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) जोरदार चर्चेत येत आहे. त्याच कारण देखील तसेच आहे, सुष्मिता सेन आयपीएलचे पहिले फाऊंडर ललित मोदी (Lalit Modi) यांना डेट करत असल्याची चर्चा चांगलीच रंगताना पाहायला मिळालं. अशातच सुष्मिताचा एक फोटो देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते.   View this post on […]

Sushmita Sen

Sushmita Sen

Sushmita Sen Upcoming movie: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) जोरदार चर्चेत येत आहे. त्याच कारण देखील तसेच आहे, सुष्मिता सेन आयपीएलचे पहिले फाऊंडर ललित मोदी (Lalit Modi) यांना डेट करत असल्याची चर्चा चांगलीच रंगताना पाहायला मिळालं. अशातच सुष्मिताचा एक फोटो देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते.


या फोटोमध्ये ती ट्रान्सजेंडच्या (Transgender) भूमिकेमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत होते. हा फोटो तिचा आगामी सिनेमा ‘ताली’मधील होता. या सिनेमातील नवा लूक समोर येताच चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. परंतु, सुष्मिता देखील शांत बसली नाही. तिने चाहत्यांना चांगलेच सडेतोड उत्तर दिल्याचे पाहायला मिळालं आहे. सुष्मिताने आर्या या सीरिजमधून कमबॅक घेतले आहे. ही सीरिज सुपरहिट ठरली होती.

यानंतर या सीरिजचा दुसरा सिझन देखील प्रदर्शित करण्यात आला. त्या सिझनला देखील चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. आता सुष्मिता एक नवाकोरा सिनेमा घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती ट्रान्सजेंडरच्या भूमिकेमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. या लूकविषयी बोलत असताना एका मुलाखतीमध्ये सुष्मिता सेनने धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या सुष्मिताला आजूबाजूला नकारात्मका असल्याचे पाहायला मिळत आहे.

Box Office Collection : ‘ओपनहायमर’ भारतात शंभर कोटींच्या क्लबमध्ये; ‘बार्बी’ची जगभरात छाप

तालीशी संबंधित सोशल मीडिया पोस्टवर खोटे प्रोफाइल असलेले लोक ‘छक्का’ अशी कमेंट सध्या तिला मिळत आहेत. या सर्व यूजरला सुष्मिताने ब्लॉक केले आहे. सुष्मिता सेन यावर म्हणाली आहे की, “जर मला गौरी सावंतची भूमिका साकारून देखील हे सर्व सहन होत नाही, त्यांची भूमिका साकारल्यामुळे मला असे खूप काही डिवचले जात आहे, तर मग खऱ्या आयुष्यामध्ये गौरीने स्वत: किती सहन केले असणार आहे. त्या तर हे सर्व काही जगत आल्या असल्याचे तिने यावेळी म्हटले आहे.

Exit mobile version