Download App

Uorfi Javed: “इतक्या खालच्या थराला…” उर्फी जावेदचा ‘तो’ फोटो होतोय तूफान व्हायरल!

Uorfi Javed: उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे लोकांच्या निशाण्यावर असते. उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. (Photo Viral) उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने तिच्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केली आहे. (Social media) तिने अनेक मालिकांमध्ये हीट भूमिका देखील केल्या आहेत.


उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नसतो. सतत उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टीका केली जाते. नुकताच मुंबईमधील एक हाॅटेलबाहेर उर्फी जावेद ही स्पाॅट झालीये. मात्र, यावेळीचा उर्फी जावेद हिचा लूक पाहून अनेकांना चक्कर आलीये. यावेळी देखील उर्फी जावेद ही अतरंगी स्टाईलमध्ये दिसलीये.

उर्फीने हिने पिंक रंगाच्या टॉपसोबत पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये बॉडीकॉन स्कर्ट घातले. मात्र, टॉपने आपला चेहरा देखील उर्फी जावेद हिने झाकला. या लूकमध्ये अत्यंत बोल्ड उर्फी जावेद ही दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोनंतर उर्फी जावेद हिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अनेकांनी उर्फी जावेद हिची खिल्ली उडवली आहे. आता याचे फोटो व्हायरल होत आहेत.

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. तिने अनेक मालिकांमध्ये भूमिका देखील केल्या आहेत.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

तसेच ‘बिग बॉस’ (Big Boss) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असते. उर्फीची हटके स्टाइल आणि अतरंगी कपड्याने तिला अनेकवेळा ट्रोलिंगचा (Trolling) मोठा सामना करावा लागत असतो. उर्फी सतत मीडियासोबत कायम स्पष्ट (Video Viral) आणि उघडपणे बोलत असते. नुकत्याच एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीने बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Tags

follow us