Uorfi Javed: उर्फी जावेद हाताने शरीर झाकताना दिसली; नेटकरी म्हणाले,‘एकदाचं सगळं..’

Uorfi Javed: उर्फी जावेद हे सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कधी काय घालेल याचा आता नेम उरला नाही. ( Video Viral) उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकवेळा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जात आहेत. मात्र असे असताना देखील कायम उर्फी जावेद ही अतरंगी स्टाईलमध्ये दिसत असते. गेल्या […]

Letsupp Image (25)

Uorfi Javed

Uorfi Javed: उर्फी जावेद हे सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कधी काय घालेल याचा आता नेम उरला नाही. ( Video Viral)
उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकवेळा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जात आहेत. मात्र असे असताना देखील कायम उर्फी जावेद ही अतरंगी स्टाईलमध्ये दिसत असते.

गेल्या काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिने चक्क झाडाच्या सालीपासून एक ड्रेस (Dress) तयार करून घातला होता. उर्फी जावेद हिचा हा ड्रेस बघून अनेकांना मोठा धक्का बसला. बऱ्याच लोकांनी थेट उर्फी जावेद हिने झाडाच्या सालीपासून नाही तर चक्क शेणापासून तयार केलेला ड्रेस घातला म्हणत तिला ट्रोल करण्यात आले होते.


नुकताच उर्फी जावेद हिने तिच्या नव्या लूकमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ बघून अनेकजण हैराण झाले आहेत, तसेच हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या व्हिडीओनंतर उर्फी जावेद हिच्यावर जोरदार टिका ही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अनेकांनी उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली आहे.

उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत थेट उर्फी जावेद ही कधीच सुधारणार नाही असे देखील म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने फक्त पँट घातली असल्याचे दिसून आली आहे आणि तिचे ब्रेस्ट प्लास्टिकच्या हातांनी झाकले आहेत. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिने पँटचे बटण आणि अर्धी चेन ही उघडी ठेवल्याचे दिसून आली आहे.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, शेमलेस. दुसऱ्याने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले आहे की, मुलींना हे पाहून लाज वाटली पाहिजे. तिसऱ्याने लिहिले की, ही उर्फी जावेद नेमकी कशासाठी कपडे घालते? हिला असेही अंग प्रदर्शन करायचे असते. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे कायम वादात अडकत असते.

आता या व्हिडीओमुळे उर्फी जावेद हिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका ही केली जात आहे. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची सुरूवात की टीव्ही मालिकांनी केली होती. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र उर्फी जावेद हिला खरी ओळखी ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिचे सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Exit mobile version