सनी लिओनीचा IFFSA रेड कार्पेटवर अनोखा अंदाज
आगामी चित्रपट “कोटेशन गँग”सह ती तमिळ चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.
“कोटेशन गँग”मध्ये सनीसह जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन सारख्या कलाकारांचा समावेश आहे.
दक्षिण आशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये “केनेडी”च्या प्रीमियरवेळी सनी लिओनी यलो स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये आली होती.
अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘केनेडी’ चित्रपटात सनीच्या चार्ली स्त्रीच्या भूमिकेला जगभरातून दाद मिळाली.