फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची भेट,मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पाहा फोटो
दिग्गज फुटबॉल खेळाडू मेस्सीने वानखेडे स्टेडियममध्ये एन्ट्री घेताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री आणि सचिनने घेतली भेट.
मेस्सीचं मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे.
फुटबॉलचा दिग्गजपटू लिओनेल मेस्सी व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची वानखेडे स्टेडियमवर भेट झाली.
मेस्सीच्या सहकाऱ्याचं स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सी याला सन्मानित केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळेस मेस्सीला स्मृतीचिन्ह दिलं.
राज्य सरकारच्या ‘प्रोजेक्ट महादेवा’चं मेस्सीच्या हस्ते शुभारंभ
