शरद पवार यांनी वानखेडे स्टेडियम कसं उभं राहिलं? याचा किस्सा सांगितला. या देशातील जनतेने क्रिकेटर्सचा नेहमीच सन्मान केला, असंही ते म्हणाले.
Team India Victory Parade : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावल्यानंतर