अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या आऊटफिटमुळे नेहमीच चर्चेत असते.
अमृता खानविलकरच्याव अशाच काही फोटोंनी सध्या सोशल मिडीयावर नेटकऱ्यांना भूरळ घातली आहे.
पिंक लोटसने खुललं चंद्राचं सौंदर्य – अमृताने पिंक साडीसह पिंक लोटस केसात माळला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणून अमृता खानविलकरने आपली ओळख निर्माण केलीय.
साडी, केसातील कमळाचं फुल अन् अमृताच्या दिल खेचक अदा या सर्व कॉम्बिनेशने चाहते घायाळ झाले आहेत.
अमृताच्या चंद्रा चित्रपटामध्ये देखील तिच्या अशाच मनमोहक सौंदर्याने तिने तिची छाप सोडली होती. तशीच ती या लूकमध्ये भासत आहे.