Download App

पुण्यात हेलिकॉप्टर क्रॅश, दोन गंभीर जखमी, पहा फोटो

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना आज (दि. 24 ऑगस्ट) दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.

  • Written By: Last Updated:
1 / 7

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली

2 / 7

मुंबईच्या ग्लोबल कंपनीच हे हेलिकॅाप्टर आहे. AW 139 असं या हेलिकॉप्टरचं नावं आहे.

3 / 7

पुणे जिल्ह्यातील पौड परिसरातील हेलिकॉप्टरचा सांगाडा सापडला

4 / 7

पौड परिसरातील घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली

5 / 7

खराब हवामान आणि पावसामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

6 / 7

या हेलिकॉप्टरमधील पायलटसह तीन सहकारी होते . त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत.

7 / 7

हेलिकॉप्टर अपघाताची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचली आहे

follow us