स्वातंत्र्यदिन दरवर्षी वेगळ्या थीमसह साजरा केला जातो. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम "राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम" आहे.
3 / 7
भारत 15ऑगस्ट 2023 रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला
4 / 7
स्वातंत्र्यदिनी सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.
5 / 7
लाल किल्ल्यावरून सलग 10 व्यांदा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे चौथे पंतप्रधान ठरले आहेत.
6 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना संबोधित केले.
7 / 7
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी पहिल्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वज फडकवला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त नेहरूंनी लाल किल्ल्यावर सर्वाधिक 17 वेळा राष्ट्रध्वज फडकवला आहे.