भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने गर्लफ्रेंड स्वाती अस्थानासोबत लग्न केले आहे.
2 / 6
नवदीप सैनीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अनेक खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
3 / 6
नवदीप सैनीने 23 नोव्हेंबरला 31 वा वाढदिवस साजरा केला आणि या खास दिवशीच त्यांनी लग्न केले.
4 / 6
स्वाती अस्थाना आणि नवदीप सैनी यांची खूप दिवसांपासून मैत्री आहे.
5 / 6
स्वातीच्या इंस्टाग्राम बायोनुसार ती एक फॅशन, ट्रॅव्हलिंग आणि लाईफस्टाईल ब्लॉगर आहे.
6 / 6
सैनीने भारतासाठी 2 कसोटी, 8 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने ऑगस्ट 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून भारतासाठी पदार्पण केले.