जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट 8 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात अभिनेता गौरव मोरे मुख्य भूमिका साकारणार आहेत.
तसेच या चित्रपटात अभिनेत्री रितिका श्रोत्री ऋतुजा बागवेयांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
तसेच या चित्रपटात अभिनेत्री माधुरी पवारची महत्त्वाच्या भूमिका आहेत. या प्रीमियरला शो ला हटक्या अंदाजात दिसत आहे.
सह-दिग्दर्शन वैशाली पाटीलने ‘लंडन मिसळ’ सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली.
नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता.
या चित्रपटाच्या प्रीमियर शोला अभिनेता ऋतुराज शिंदेनी हजेरी लावली होती.
या चित्रपटाच्या प्रीमियर शोला अभिनेत्री रितिका श्रोत्री हटक्या अंदाजात बघायला मिळाली.
यावेळी ऋतुजा बागवे काळ्या रंगाचे स्वेट-शर्ट परिधान केले होते.
पार्थ भालेरावने चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली.