गळ्यात कांदा अन् कापसाच्या माळा घालत आमदारांची विधानभवनात मांदियाळी Amol Bhingardive Published On : Feb 28, 2023 2:46 PM IST आंदोलनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाही दिल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने राष्ट्रवादीच्या आमदाराचं पायऱ्यांवर उतरत आंदोलन कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांसह आता आमदारही आक्रमक नाशिकसह राज्यभरात कांद्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु निफाड मतदारंघाचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्या उतरत जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाही दिल्या Related Storiesअभिनेत्री अमृता खानविलकरने आई सोबत घेतलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच दर्शन! पाहा फोटोपहिल्या वहिल्या वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलची दणक्यात सुरुवात!पाहा खास फोटो..विराट गर्दी ! भक्तीगड येथील दसरा मेळाव्यातील खास क्षणजगदंबा माता देवी माझ्यासाठी खास! तेजस्विनीचं फोटोशूट एकदा पाहाच…