Netflix चे सीईओ टेड सारंडोस यांनी हैदरीबादमध्ये साउथ सुपरस्टार चिरंजीवी आणि राम चरण यांची भेट घेतली.
2 / 7
यावेळी Netflix चे सीईओ टेड सारंडोस यांना सरसारी चिरू आणि राम चरण यांनी विमानतळावरून घरी नेल. त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आले.
3 / 7
त्यानंतर चिरंजीवी आणि राम चरण यांच्या घरी सारंडोस यांनी सर्व कुटुंबीयांशी संवाद साधला. सर्वांनी य भेटीचा आनंद घेतला.
4 / 7
राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या आरआरआर या चित्रपटाने बॉक्स ऑफिससह नेटफ्लिक्सवर देखील प्रचंड गाजली.
5 / 7
या यशानंतर आरआरआरचे दिग्ददर्शक एसएस राजामौली यांनी Netflix चे सीईओ टेड सारंडोस यांना हैदराबादमध्ये बोलावले आहे. त्यामुळे ते आले आहेत.
6 / 7
दरम्यान जेव्हा चिरंजीवी आणि राम चरण यांच्या घरी सारंडोस यांनी सर्व कुटुंबीयांशी संवाद साधला. तेव्हा तेथे चिरंजीवी यांचा पुतण्या साई धर्म तेज, त्याचा लाहन भाऊ पांजा वैष्णव तेज, तसेच प्रसिद्ध निर्माता शोभू यारलागड्डा आणि चरणचे मित्र निर्माते विक्रम यांची उपस्थिती होती.
7 / 7
या भेटीमध्ये या सर्व साऊथ सुपरस्टार आणि त्यांच्या कुटुंबाने Netflix चे सीईओ टेड सारंडोस यांच्यासोबत सेल्फी देखील घेतली.