WhatsApp Image 2025 04 06 At 2.53.53 PM (1)
अयोध्येतील राम मंदिरात श्री राम नवमीनिमित्त दुसऱ्यांदा रामललाच्या कपाळावर सूर्यतिळक लावण्यात आला आहे.
सुर्यतिळकासाठी मंदिराचे दरवाजे काही वेळासाठी बंद करण्यात आलं होतं, सूर्यटिळक
स्पष्टपणे दिसावे म्हणून गर्भगृहातील दिवेही बंद करण्यात आले.
Gn1Q8teWQAAg5cA
यावेळी धार्मिक विधीवत पूजेवूसार रामललाच्या मुर्तीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला.
दरम्यान, देशभरात राम नवमीचा असताना असून अयोध्येतील राम मंदिरात रामललावर सुर्य किरणांचा अभिषेक चर्चेचा विषय ठरलायं.