Shri Ram Navami : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांवर सूर्य किरणांचा अभिषेक
श्री राम नवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिरात रामललावर सुर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आलायं.

- WhatsApp Image 2025 04 06 At 2.53.53 PM (1)
- अयोध्येतील राम मंदिरात श्री राम नवमीनिमित्त दुसऱ्यांदा रामललाच्या कपाळावर सूर्यतिळक लावण्यात आला आहे.
-
सुर्यतिळकासाठी मंदिराचे दरवाजे काही वेळासाठी बंद करण्यात आलं होतं, सूर्यटिळक
स्पष्टपणे दिसावे म्हणून गर्भगृहातील दिवेही बंद करण्यात आले.
- Gn1Q8teWQAAg5cA
-
यावेळी धार्मिक विधीवत पूजेवूसार रामललाच्या मुर्तीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला.
-
दरम्यान, देशभरात राम नवमीचा असताना असून अयोध्येतील राम मंदिरात रामललावर सुर्य किरणांचा अभिषेक चर्चेचा विषय ठरलायं.