Mahakumbh 2025 : आरडाओरडा अन् किंकाळ्या, महाकुंभातील चेंगराचेंगरीचं भयानक दृश्य
Rohini Gudaghe
Mahakumbh (10)
महाकुंभमेळ्याला पोहोचलेल्या अनेक भाविकांचे नातेवाईक बेपत्ता झालेत. अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
महाकुंभमेळा परिसरात चेंगराचेंगरी झाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत सांगितलं जातंय की, संगमवर आंघोळी केल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला.
मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराज महाकुंभात अमृतस्नानासाठी करोडो भाविक आले होते. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, त्यात अनेक जण जखमी झाले.
Stempede In Mahakumbh Prayagraj On Mauni Amavasya : मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराज महाकुंभात अमृतस्नानासाठी करोडो भाविक पोहोचले होते. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, त्यात अनेक जण जखमी झाले.